आँखें तेरी, कितनी हसीं के इनका आशिक़... Raveena Tandon

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

रवीना टंडन हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे.

raveena tandon | sakal

सोशल मीडिया

रवीनाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

raveena tandon | sakal

नाईट सूट

रवीना टायगर प्रिंटच्या नाईट सुटमधे खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

raveena tandon | sakal

वेगवेगळ्या पोज

रवीनाने तिचे हे फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये शेअर केले आहेत.

raveena tandon | sakal

दिसतेय सुंदर

रवीना या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

raveena tandon | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

raveena tandon | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

raveena tandon | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

raveena tandon | sakal