अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे
रवीनाने एक काळी रुपेरी पडदा गाजवला आहे.
रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.
मोठ्या पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याची जादू पसरवुन अभिनेत्रीने अनेक चाहत्यांच्या मनात राज्य केलंय.
९० चं दशक गाजवणाऱ्या रवीनाची जादू आजही कायम आहे.
ती सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
वयाच्या ४८ व्या वर्षी देखील रवीना प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसते.