Raveena Tondon : रवीनाचं सौंदर्य कमी होईना!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घ्यावे लागेल. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

रविना ही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

रविनाचा चाहतावर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तिची आरण्यक नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली होती.

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करण्यात रविनाचा हात कुणीही धरु शकणार नाही.

काही करुन चर्चेत राहणं हे आता रविनाला जमलं आहे. ती इंस्टावर नेहमीच व्हायरल होणारी सेलिब्रेटी आहे.

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणूनही रविनाची वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटली आहे.

आता रविनाचा एक बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

रविनाच्या त्या लूक्सवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र भलत्याच भन्नाट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tondon