Stomach Infection : .....म्हणून तुमचं पोट बिघडतं

नमिता धुरी

ऋतू कोणताही असला तरी पोट बिघडण्याची समस्या काही सुटत नाही. यामागे काय कारण आहे ?

Stomach Infection

प्रदूषित अन्न खाल्ल्याने पोट बिघडते.

Stomach Infection

ठरावीक प्रकारच्या अन्नाची अॅलर्जी

Stomach Infection

रोगप्रतिकार क्षमता कमी असणे

Stomach Infection

आतड्यांच्या कार्यात अडथळे येतात.

Stomach Infection

अति खाल्ल्याने पोट बिघडते.

Stomach Infection

मसालेदार अन्न खाणे

Stomach Infection

चुकीची जीवनशैली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stomach Infection