लाल केळं खाल्ल्याने मधुमेहींची रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
लाल केळ्यामध्ये असलेले फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स हे मधुमेहासाठी उत्कृष्ट उपाय म्हणून ओळखले जातात.
लाल केळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि बी 6 पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करतात.
लाल केळे खाल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.
सर्वसाधारणपणे हळद आणि लाल केळ्यांच्या तुलनेत पिवळ्या केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.
लाल केळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, मधुमेहींना या केळ्याते भरपूर सेवन करता येते.
ज्यांना दृष्टी सुधारायची आहे त्यांनी लाल केळी खावेत.