भारतीय क्रिकेट संघातील Reel कल्चर

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघात अनेकजण रील करत असतात

त्यांच्यामध्येही रील करण्याची क्रेझ आता वाढली आहे

हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, शिखर धवन हे जास्त रील करताना दिसतात

त्यापाठोपाठ विराट कोहलीचेही रील आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात

शिखर धवनने आपली वेगळी कलाकारी रीलच्या माध्यमातून दाखवली आहे

चहलही अधूनमधून वेगळी कॉमेडी करताना दिसतो

सामना जिंकल्यावरही भारतीय संघातील खेळाडू रील्स करून आनंद घेत असतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.