१) सुखी मन - सेक्स करण्याचे अनेक फायदे आहेत. सेक्स केल्याने भावनात्मक नातं आणखी घट्ट होतं.त्यामुळे तुमचं मन सुखी असतं.
२) सेक्सचा विचार - सेक्सचा विचार करणं चागलं असतं असं 2009 मध्ये जीन्स फोर्स्टरने त्याच्या स्टडी मध्ये सांगितलं होतं. त्याने सेक्स करतानाचा अनुभव आणखी चांगला येतो.
३) कमी सेक्स करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सेक्स करणारे लोक जास्त जगतात. 1993 मध्ये डयूक लॉगिटयूडिनाल स्टडी मध्ये या गोष्टीचा खुलासा झाला होता.
४) दु:ख कमी करण्यासही फायदेशीर - सेक्स करताना आपल्या शरीरातून ऑक्सीटोन नावाचं केमिकल रिलीज होतं. 1985 मध्ये झालेल्या अभ्यासात सेक्स करणाऱ्या महिलांचा दुखणे कमी झाले. तसेच त्यांची सहनशक्ती वाढली.
५) स्ट्रेस कमी करते - सेक्स केल्याने स्ट्रेस कमी होतो.
६) तरुण दिसण्यास फायदेशीर - तुम्ही आठवड्यातून तीन वेळा सेक्स करत असाल तर इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त तरुण दिसता.
७) रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही फायदेशीर - सेक्सच्या मदतीने तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढवू शकता.
कंडोम घेतल्याने सेक्सची मजा कमी होते असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र कंडोमच्या वापराने असे काहीही होत नाही.
८) चांगली झोप - चांगल्या झोपेसाठी सेक्स फायदेशीर ठरतो.