Fashion : मुलींनो आज ट्राय करा सेलिब्रिटींच्या या फॅशन स्टाइल

सकाळ ऑनलाईन टीम

आज प्रजासत्ताक दिन आहे. आज बाहेर जाताना सहसा सगळे राष्ट्रध्वजाच्या रंगाचे कपडे घालून बाहेर पडतात.

या काही सेलिब्रिटींच्या लूकवरून तुम्हालाही फॅशनस्टाइलच्या नवनव्या कल्पना येऊ शकतात.

नारंगी हिरव्या रंगाचा हा ड्रेस आजच्या दिवशी तुम्हाला शोभून दिसू शकतो.

हे काही बँड्स आणि इयर रिंग्जसुद्धा फॅशनचा एक भाग आहे.

Fashion | esakal

तुम्हाला हटके दिसण्यासाठी तुम्ही पांढऱ्या कुर्त्यावर राष्ट्रध्वजाच्या रंगाची ओढणी विअर करू शकता.

माधुरीचा हा सिंपल लूकमधील ड्रेससुद्धा हटके दिसतोय.

Madhuri Dixit | esakal

साराचा हा ग्रीन ड्रेसमधला लूकसुद्धा शोभून दिसणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Khan | esakal