Rinku Rajguru :रिंकू म्हणते, इन होंठों ने सब बातें छुपा कर रखीं

| Sakal

'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू

| Sakal

रिंकूने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे

| Sakal

रिंकूने स्वतःचा साडीतला एक ब्लॅक आणि व्हाईट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे

| Sakal

रिंकूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

| Sakal

'इन होंठों ने सब बातें छुपा कर रखीं' असं या व्हिडिओमधील गाण्याचे बोल आहेत

| Sakal

व्हिडिओमधील तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे

| Sakal

रिंकूच्या या व्हिडिओवर असंख्य लाइक्स आणि कमेंट देखील येत आहेत

| Sakal