Rocket Boys २ : टीझरचा इंटरनेटवर धुमाकूळ

| Sakal

स्वातंत्र्य दिनानिमित्त रॉकेट बॉईज या अतिशय नेत्रदीपक वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

| Sakal

याच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक दुसऱ्या सत्राची आतुरतेने वाट पाहत होता.

| Sakal

लोकप्रिय मालिका रॉकेट बॉईज सीझन २ मध्ये जिम सर्भ आणि ईश्वक सिंग यांच्या पुनरागमनाची चिन्हे आहेत.

| Sakal

दोघेही भाभा आणि विक्रम साराभाईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

| Sakal

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि एपीजे अब्दुल कलाम यांचीही झलक आहे.

| Sakal

दुसऱ्या सीझनची कथा १९७४ मध्ये पोखरणमध्ये झालेल्या अणुचाचणीवर आधारित आहे.

| Sakal

टीझरची सुरुवात अणुचाचणीच्या झलकाने होते आणि भारताच्या एलिट न्यूक्लिअर क्लबमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

| Sakal

एका व्हॉईस ओव्हरमध्ये भारताला कोणताही धोका होणार नाही. यापुढे नाही. आम्ही आवश्यक ती कारवाई करण्यास तयार आहोत.

| Sakal

१९६६ मध्ये डॉ. भाभा यांच्या निधनानंतर आणि दुसऱ्या सत्रात १९६० च्या दशकापासून कथा पुढे जाण्याची अपेक्षा आहे.

| Sakal