Rohit Sharma Duck : शून्याच्या 'शिखर'वर रोहित शर्मा!

Kiran Mahanavar

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून धावा होत नाहीत.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

तसेच सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडताच बाद झाला आणि विक्रम आपल्या नावावर केला.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

चेपॉक स्टेडियमवर शनिवारी 6 मे रोजी चेन्नई विरुद्ध मुंबई प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला नाही. तो सतत अपयशी ठरत होता.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

म्हणूनच हे पाऊल उचलले गेले पण हा निर्णयही कामी आला नाही. दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

ग्रीन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहितकडून पुनरागमनाच्या आशा होत्या, मात्र या आशा पुन्हा धुळीला मिळाल्या.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहित पहिल्याच षटकात तीन चेंडूंत शून्यावर बाद झाला होता.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

यावेळीही काही बदलली नाही. चेन्नईविरुद्धच्या तिसऱ्या षटकात रोहित केवळ तीन चेंडू खेळून खाते न उघडताच बाद झाला.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

यासोबतच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 0 धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला झाला.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

एवढेच नाही तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा कर्णधार बनला आहे.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record

कर्णधार म्हणून रोहित 11व्यांदा शून्यावर बाद झाला. त्याने गौतम गंभीरला (10) मागे टाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rohit sharma out 0-runs-duck-16th-time-ipl-record