Rose Day : मुलांपेक्षा मुलींना सर्वात जास्त गुलाब का मिळतात?

| Sakal

वेलेंटाइन वीकची सुरवात रोझ डे नी होते.

| Sakal

या दिवशी मुलं मुली एकमेकांना रोझ देत प्रेम व्यक्त करतात.

| Sakal

पण तुम्हाला माहिती आहे का रोझ डे ला मुलांपेक्षा मुलींना जास्त रोझ मिळतात.

| Sakal

हो, हे खरंय. रोझ डे ला मुलींना मुलांच्या तुलनेत जास्त रोझ मिळतात.

| Sakal

कारण मुलांना मुलींच्या तुलनेत जास्त प्रेम व्यक्त करायला आवडतं

| Sakal

वेलेनटाईन वीक ही मुलांसाठी प्रेम व्यक्त करण्याची उत्तम संधी असते.

| Sakal

तर रोझ देण्यापेक्षा आपल्याला रोझ मिळावे अशी अपेक्षा अनेक मुलींची असते.

| Sakal

त्याप्रेमाणे अनेक मुली मुलांना रोझ देत नाही तर त्यांना मुलांकडून रोझ मिळतं.

| Sakal

त्यामुळेच कदाचित मुलींना मुलांपेक्षा जास्त रोझ मिळतात.

| Sakal

मुळात प्रेम आणि मनातील भावना व्यक्त करताना रोझ दिला जातो.

| Sakal