Rubina Dilaik : टीव्ही विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री रुबिना दिलैक

| Sakal

अभिनेत्री रुबीना दिलैक हिचा आज वाढदिवस आहे.

| Sakal

आताच्या घडीला ती भारतीय टीव्ही विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे.

| Sakal

रुबिनाचा जन्म २६ ऑगस्ट रोजी शिमला येथे झाला.

| Sakal

तिने लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रा अभिनव शुक्ला यांच्या विवाह झाला.

| Sakal

दोघांनीही बिग बाॅसच्या १४ व्या पर्वात एकत्र सहभाग घेतला होता.

| Sakal

या पर्वाची रुबिना विजेती ठरली.

| Sakal

तिने छोट्या पडद्यावर छोटी बहू या मालिकेतून पदार्पण केले.

| Sakal

सध्या ती झलक दिखला जा १० या रिअॅलिटी शोत व्यस्त आहे.

| Sakal