Ruchira Jadhav : बोल्ड आणि ब्यूटीफुल...मराठमोळ्या रुचिराचा ब्लॅक लूक...

Anuradha Vipat

‘बिग बॉस मराठी ४

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव

Ruchira Jadhav

सोशल मीडियावर सक्रिय

रुचिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Ruchira Jadhav

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रुचिरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ruchira Jadhav

लेटेस्ट फोटो

अशातच रुचिराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav

फोटो वायरल

रुचिराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ruchira Jadhav

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रुचिराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ruchira Jadhav

हॉट लूक

या फोटोत रुचिरा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruchira Jadhav