Ruchira Jadhav : इस बार मैने सादगी को नही, सादगी ने मुझे चुना है

| Sakal

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव

| Sakal

रुचिरा सध्या सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करतेय

| Sakal

रुचिरा सध्या सोशल मीडियावर खुप सक्रिय असते रुचिरा

| Sakal

आता रुचिरानं सुंदर एक फोटोशूट केलं आहे

| Sakal

या फोटोशूटचे फोटो रुचिरानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत रुचिरानं मायाची भूमिका उत्तम साकारली होती

| Sakal

यापूर्वी तिनं ‘बेदुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’, ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका साकारल्या आहेत.

| Sakal