हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले
रुपाली सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते
आज पुन्हा एकदा रुपालीची चर्चा रंगली आहे
सोशल मीडियावर ऍक्टीव असणाऱ्या रुपालीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोत ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे
रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे
'आई, कुठे काय करते?' या मालिकेत संजनाची भूमिका साकारताना रुपाली दिसत आहे