अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते
सध्या रुपाली, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली
रुपालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे
नुकताच रुपालीचा एक खास लूक समोर आलाय, ज्यात ती पतंग उडवताना दिसत आहे
रुपालीनं शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतो