राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेहमी या ना त्या कारणांसाठी चर्चेत असतात.
महिला वर्गात रुपाली चाकणकर यांची विशेष क्रेझ आहे.
त्यांचं व्यक्तीमत्व नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
एका मुलाखतीदरम्यान आवडती गोष्ट विचारली असता...
त्या, म्हणाल्या पुरणपोळी, मी पुरणपोळी स्पेशेलिस्ट आहे.
दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला.
सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.
चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून राजकीय प्रवासाला सुरुवात.
नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.