रशियाचा 7 फुटी बॉक्सर युक्रेनविरूद्ध उतरणार युद्धात

| Sakal

रशियाचा भीमकाय सात फुटाचा बॉक्सर निकोलाईला पाहिल्यानंतरच प्रतिस्पर्धी गारद व्हायचा.

| Sakal

निकोलाई हा दोन वेळा हेवीवेट वर्ल्डचॅम्पियन राहिला आहे. तो जगातील सर्वात उंच बॉक्सर म्हणूनही ओळखला जातो.

| Sakal

मात्र दुखापतींमुळे त्याने 2009 मध्ये बॉक्सिंग सोडलं होतं. त्यानंतर त्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षात प्रवेश करून राजकीय रिंगणात आपला हात आजमावला.

| Sakal

आता पुतिन यांनी निकोलाईला युक्रेनमध्ये तौनात होण्यास सांगितले आहे. निकोलाई देखील युक्रेनमध्ये रशियाकडून लढण्यास तयार झाला आहे.

| Sakal

निकोलाईने फक्त बॉक्सिंग आणि राजकारण केलेलं नाही तर त्याने अभिनय देखील केला आहे. त्याने 2013 मध्ये चॅनल 4 वरील मालिका 'बिगफूट फाईल्स' मध्ये अभिनय केला.

| Sakal

निकोलाई युक्रेन युद्धात उतरणारा पहिला खेळाडू नाही. यापूर्वीही काही माजी खेळाडू जे राखीव सैन्य दलात कार्यरत आहेत ते युद्धभुमीत उतरले आहेत.

| Sakal