Sabudana Thalipeeth: डाएट करणाऱ्यांनी उपवासाला खावं साबुदाणा थालीपीठ

सकाळ डिजिटल टीम

उपवास म्हटलं की साबुदाणा हा आवडीने खाल्ला जातो.

Sabudana Thalipeeth | sakal

साबुदाणाची उसळ असो की साबुदाणाचे वडे आपण नेहमीच खातो.

Sabudana Thalipeeth | sakal

पण तुम्ही कधी साबुदाणाचं थालीपीठं खाल्लं का?

Sabudana Thalipeeth | sakal

साबुदाणाचं थालीपीठ हे खूप हेल्दी अन् पौष्टीक असतं.

Sabudana Thalipeeth | sakal

डाएट करणाऱ्यांनी आवर्जून साबुदाणाचं थालीपीठ खावं

Sabudana Thalipeeth | sakal

तुम्ही जर उपवासाला साबुदाणा थालीपीठ करत असाल तर एक थालीपीठ तुम्हाला भरपूर एनर्जी देणार.

Sabudana Thalipeeth | sakal

थालीपीठमध्ये तेलाचे प्रमाण कमी असते त्यामुळे हे खूप पौष्टीक असते.

Sabudana Thalipeeth | sakal

थालीपीठसोबत तुम्ही दही खाऊ शकता. ते खूप टेस्टी वाटतं.

Sabudana Thalipeeth | sakal

याशिवाय तुम्ही शेंगदाण्याची चटणीही आवडीने खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sabudana Thalipeeth | sakal