सचिनकडे आहेत आलिशान गाड्या त्यांची किंमत म्हणजे.... | Sachin Tendulkar car collection

Kiran Mahanavar

आज क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे.

Sachin Tendulkar Networth | esakal

तो आज सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.

Sachin Tendulkar Networth | esakal

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वप्रथम मारुती 800 खरेदी केली होती.

सचिनच्या कार कलेक्शनमध्ये BMW X5 M चाही समावेश आहे.

Sachin Tendulkar

सचिन बीएमडब्ल्यू इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.

त्याच्याकडे BMW 7 देखील आहे, ज्याची किंमत 1.95 कोटी रुपयांपासून सुरू होते.

BMW M6 Gran Coupe, BMW M5 30 Jahre आणि BMW i8 हे देखील सचिनच्या कार कलेक्शनचा भाग आहेत.

सचिनकडे स्पोर्ट्स कार निसान जीटी-आर आहे. त्याची किंमत सुमारे 2.4 कोटी रुपये आहे.

या वाहनांव्यतिरिक्त, मास्टर ब्लास्टरकडे BMW M5 JAHRE EDITION, Mercedes C36 AMG, BMW 530d, Caterham, 1900 Daimler सारखी अनेक लक्झरी वाहने आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.