कुब्ब्राला सेक्रेड गेम्समधून 'कुकू'च्या भूमिकेमुळे ओळख बनवली.
कुब्ब्रा सैत हे बॉलिवूडचे प्रसिद्ध नाव बनले आहे.
आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान मिळवले.
2009 मध्ये तिने मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब पटकावला होता.
तिने 2011 साली सलमान खानच्या 'रेडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
तिने सुलतान, गली बॉय, जवानी जानेमन, सेक्रेड गेम्स, फोरप्ले यांसारख्या शो आणि चित्रपटांमध्ये काम केले.
नुकतेच तिने तिचे 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लाँच केले आहे.
यामध्ये कुब्राने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक आश्चर्यकारक गोष्टी शेअर केल्या आहेत.