Sai lokur: फुले सजली, दिवे लागले! सईची दिवाळी नेटकरीही बघू लागले

| Sakal

मराठमोळी अभिनेभत्री सई लोकुर हिने सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटोज पोस्ट केले आहेत.

| Sakal

लाल ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतंय.

| Sakal

तिच्या घरची दिवाळी दणक्यात दिसतेय.

| Sakal

सईचा हा सिंपल लूक चाहत्यांनाही आवडला.

| Sakal

सईची फॅशन स्टाईल अनेक तरूणी फॉलो करतात.

| Sakal

सईचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

तिच्या सोज्वळ लूकचे चाहतेही दिवाणे आहेत.

| Sakal