Sai Pallavi : 'नो मेकअप' लूकमध्येही दिसतेय परी!

रवींद्र देशमुख

डान्स रियालिटी शोने साई पल्लवीचे नशीब बदलले.

Sai Pallavi

डॉक्टर व्हायच होत, पण बनली अभिनेत्री.

Sai Pallavi

साऊथ अभिनेत्री सई पल्लवीने आपली ओळख निर्माण केली.

Sai Pallavi

साई आता चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे.

Sai Pallavi

अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

Sai Pallavi

इथपर्यंतचा तिचा प्रवास खूप रंजक आहे.

Sai Pallavi

साई पल्लवीने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

Sai Pallavi

लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Pallavi