नुकतेच सईने तिचे अतरंगी स्टाईलमधील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
सौंदर्य आणि अभिनयाने सईने चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केल आहे
आजपर्यंत वेगवेगळ्या थाटणीचे सिनेमे घेऊन आपल्या अभिनयाची छाप सईने सोडली आहे
फॅशन फिटनेस सर्वांच्याच बाबतीत सई नेहमीच अग्रेसर राहिली आहे
बॉलीवूडमध्येसुद्धा सईचा बोलबाला आहे
नुकतंच तिला मिमी या हिंदी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे
सई सोशल मिडीयावर खुपचं सक्रिय असते