आर्चीचा रावडी लूक म्हणजे नुसता 'धुराळा' Rinku Rajguru

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं नाव घेता येईल. 

| Sakal

प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती.

| Sakal

तिचा तो पहिलाच चित्रपट होता आणि अजूनही रिकूं ही आर्ची नावानेच ओळखळी जाते.

| Sakal

सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal

वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे.

| Sakal

सोशल मीडियावर रिंकूची क्रेझ मोठी आहे. ती आता मोठी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असते.

| Sakal