Saisha Bhoir : साईशाने केली रंगांची उधळन...पाहा फोटो...

| Sakal

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील चिंगी अर्थात साईशा भोईर ही खऱ्या आयुष्यात अत्यंत स्टायलिश आहे

| Sakal

साईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

साईशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

| Sakal

अशातच साईशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

| Sakal

साईशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

| Sakal

चाहतेही साईशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

या फोटोत साईशा खुपचं सुंदर दिसत आहे

| Sakal