सकाळ माध्यम समुहाने सकाळ महा कॉन्क्लेव्ह हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यामध्ये गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते उपस्थित होते.
अमित शाह यांना गणपतीची मुर्ती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांनी सहकार क्षेत्र कसे वाढवता येईल यावर मार्गदर्शन केले
महाराष्ट्र साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचे आश्वासन शाह यांनी दिले
हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता.