Samosa : बर्गरपेक्षा समोसा हेल्थसाठी उत्तम! समोसाप्रेमींनो, हे वाचाच

| Sakal

बर्गर आणि समोसा हे दोन्ही अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे.

| Sakal

पण तुम्हाला माहिती आहे का बर्गर आणि समोसामध्ये सर्वात हेल्दी काय? चला तर जाणून घ्या

| Sakal

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट संशोधन केंद्राने समोसे खाणे बर्गरपेक्षा जास्त आरोग्यदायी असल्याचे सांगितले.

| Sakal

समोसा हे देशातील लोकप्रिय स्नॅक्स आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंक सर्वांनाच समोसे आवडतात.

| Sakal

बर्गर बनवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्ज,अॅसिडिटी रेग्युलेटर, फ्रोझन पॅटीज यांसारख्या घटकांचा वापर केला जातो.

| Sakal

समोसामध्ये मैदा,जिरे, उकडलेले बटाटे,वाटाणे,मीठ,मिरची, मसाले, तेल किंवा तूप असते.

| Sakal

ताज्या फु़डमध्ये केमिकल नसतात. त्यामुळे बर्गरपेक्षा समोसा अधिक हेल्दी आहे

| Sakal

समोश्याव्यतिरिक्त भारतात पोहे, जे स्नॅक म्हणून खाल्ले जातात. ते देखील संशोधन केंद्राने सुरक्षित असल्याचे प्रमाणित केले आहे.

| Sakal