Samruddhi Kelkar: केवड्याच्या पानावरचे दव बिंदू आहेस तू

| Sakal

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर

| Sakal

समृद्धीने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार निमित्ताने नवीन फोटोशूट केलंय

| Sakal

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात यंदा ट्रेडिशनल ट्विस्ट अशी थीम होती

| Sakal

या थीमनुसार समृद्धीने ड्रेस परिधान करून ती खूप सुंदर दिसत होती

| Sakal

समृद्धीने फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीच्या भूमिकेतुन लोकप्रियता मिळवली

| Sakal

समृद्धी सध्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा शोचं सूत्रसंचालन करत आहे

| Sakal

समृद्धी रियल लाईफमध्ये सिंगल असून तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

| Sakal

समृद्धीचं मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा शोचं सूत्रसंचालन सर्वांना आवडत आहे

| Sakal