मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर..
समृद्धीच्या रुपाचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून लाखों तरुणांची क्रश आहे.
नुकतेच तिने काही हॉट फोटो शेयर केले आहेत.
यावेळी ती लाल साडीत समोर आली आहे.
हे फोटो पाहून चाहते जणू तिच्या प्रेमातच पडले आहेत.
सध्या तिच्या या फोटोंची बरीच चर्चा आहे.