Samsung Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4 प्री बुकिंग सुरु

सकाळ डिजिटल टीम

सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सची भारतात प्री-बुकिंग सुरु

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 ऑनलाईन ऑर्डर करता येणार

झेड फ्लिप-4 8 GB ऱॅम, 128 GB स्टोरेज ८९,९९९ रुपयांना उपलब्ध असेल

तर 8 GB ऱॅम, 256 GB स्टोरेज ९४,९९९ रुपयांना उपलब्ध असेल

Galaxy Z Flip 4 Bespoke Edition देखील ९७,९९९ रुपयांना बुक करता येईल

झेड फ्लिपच्या प्रि-बुकिंगसाठी २,९९९ रुपयांची गॅलक्सी वॉच मिळेल

HDFC च्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डनं खरेदी केल्यास ७,००० अपग्रेड बोनस मिळणार

Galaxy Z Flip 4 Bespoke Editionच्या प्रि-बुकिंगवर २००० रुपयांचा कव्हर मिळेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.