सामुद्रिक शास्त्रात मनुष्याच्या शरीराच्या प्रत्येक भागानुसार त्याच्या स्वभाव किंवा खासियत सांगितली आहे.
या शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरानुसार त्याचं व्यक्तिमत्व, स्वभाव ओळखला जाऊ शकतो.
त्यानुसार महिलांच्या विविध अंगांचंही यात वर्णन आहे, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक यशाविषयी सांगण्यात आलं आहे.
अंगावरची लव हे सुध्दा महिलांचं चारित्र्य ठरवू शकतं असंही शास्त्रात म्हटल आहे.
या शास्त्रानुसार महिलांचे चिकण आणि लांबसडक पाय असं शुभ मानलं जातं.
अशा महिलांना आयुष्यात पैशाची, धनाची कमतरता भासत नाही.
पण या महिला जोडिदाराला धोका देऊ शकतात, असं या शास्त्रात म्हटलं आहे.