संदिपा धारने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत
अभिनेत्री संदिपा धार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते
संदिपा जास्त चित्रपटांपेक्षा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत जोडलेली असते
संदिपाच्या या लूकवरही चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत
संदिपा धार सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे
संदिपा नेहमी तिचे स्टायलिश फोटो आणि फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते
संदिपा धार 'इसी लाईफ मे', 'दबंग 2' आणि 'हिरोपंती' या चित्रपटांमध्ये झळकली आहे