Sania Mirza: 'संसार शक्य नाही! प्रेम केव्हाच संपलंय'!

सकाळ डिजिटल टीम

सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्टी होती जेव्हा तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Sania Mirza

सानिया आणि शोएब मलिक यांच्यात आता घटस्फोट होणार हे तिनेच एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते.

Sania Mirza

सध्या सानिया आणि शोएब हे एका रियॅलिटी शो साठी करारबद्ध आहेत त्यानंतर ते जाहिरपणे घटस्फोटाची घोषणा करणार आहेत.

Sania Mirza

सानियानं यापूर्वी शेयर केलेल्या पोस्टमध्ये आता मला अल्लाच मार्ग दाखवेल अशा आशयाची पोस्ट केली होती.

Sania Mirza

सोशल मीडियावर सानियाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ती लाईमलाईटमधील सेलिब्रेटी आहे.

Sania Mirza

सानियाचा पाकिस्तानपेक्षा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या बातमीनंतर तिला टीकेचा सामना करावा लागला आहे.

Sania Mirza

सोशल मीडीयावर सानियाप्रती अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. तिचे सांत्वन करत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

टेनिस विश्वातील स्टार खेळाडूबाबत अशाप्रकारची बातमी व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना वाईट वाटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sania Mirza