Sanskruti Balgude : ब्लॅक अन् व्हाईट फोटोशुटमध्ये संस्कृतीच्या घायाळ करणाऱ्या अदा

| Sakal

छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे

| Sakal

संस्कृती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते

| Sakal

संस्कृतीचे अनेक व्हिडीओ, फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते

| Sakal

नुकतंच संस्कृतीने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात ती कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे

| Sakal

संस्कृतीचं हे ब्लॅक अँड व्हाईट फटोशूट सध्या व्हायरल होत आहे

| Sakal

यात संस्कृती पांढरा शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे

| Sakal

न्यूड मेकअपने संस्कृतीने तिचा लूक पूर्ण केला आहे

| Sakal