डान्सर सपना चौधरी तिच्या स्टायलिश स्टाईलसाठी ओळखली जाते सपनाचा सुंदर लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो सपना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सपना नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते नुकतेच सपनाने सुंदर फोटोशूट केलं आहे यातील काही फोटो सपनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत वेगवेगळ्या फोटो पोज देत सपनाने हे खास फोटोशूट केलं आहे