ठुमक्यांनी घायाळ करणाऱ्या सपना चौधरीकडे आहे इतकी संपत्ती

| Sakal

प्रसिद्ध डान्सर क्विन म्हणून ओळख असणाऱ्या सपना चौधरी खासगी आयुष्यात अतिशय लग्जरी आयुष्य जगते.

| Sakal

डान्सदरम्यान सपना एक एक ठुमक्यांनी प्रेक्षकांना घायाळ करते.

| Sakal

सपनाकडे ऑडी आणि फॉर्च्युनर, Q7 आणि BMW7 या सारख्या महागड्या कार आहेत.

| Sakal

सपना जिथे जाईल तिथे सुरक्षेसाठी सोबत बाउंसर घेऊन जाते.

| Sakal

सपनाकडे महागड्या गाड्यांबरोबर करोडो रुपयांचा बंगलादेखील आहे. जो दिल्लीतील नजफगढ येथे आहे.

| Sakal

सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्टार ज्या प्रमाणे फॉलोअर्स आहेत. तसेच लाखो फॉलोअर्स सपनाचे आहेत.

| Sakal

इन्टाग्रामवर सपनाचे अंदाजे 5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal

वडिलांच्या निधनानंतर सपनानेच तिच्या कुटुंबियांची जबाबदारी संभाळली.

| Sakal

डान्स आणि गाणे यामध्ये सपनाने तिचे करिअर निवडले आहे.

| Sakal