1100 किलो शेंदूर काढल्यानंतर दिसलं सप्तशृंगी देवीचे मूळ रूप

| Sakal

देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

| Sakal

देवीवरील 1100 किलो शेंदूराचे कवच काढण्यात आले असून त्यामुळे आता देवीचे मुळ रूप दिसत आहे.

| Sakal

मूर्ती संवर्धन प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.गेल्या 45 दिवसांपासून देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होती.

| Sakal

देवीचा शेंदूर काढताना कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला नाही.

| Sakal

या मूर्तीचे मुळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक नागरिक आणि भाविकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते.

| Sakal

येत्या 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे.

| Sakal