Sara Ali Khan : साराचं सोज्वळ सौंदर्य आणि गोड स्माईल...

Anuradha Vipat

फ्लर्टी स्टाईल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या फ्लर्टी स्टाईलसाठी देखील ओळखली जाते

Sara Ali Khan

सोशल मीडियावर सक्रिय

सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sara Ali Khan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सारा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sara Ali Khan

लेटेस्ट फोटो

अशातच साराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan

फोटो वायरल

साराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sara Ali Khan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही साराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sara Ali Khan

हॉट लूक

या फोटोत सारा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan