Sara Ali Khan: 'सांगा मी कशी दिसते..'

प्रणाली मोरे

सारा अली खान सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेली आहे.

Sara Ali Khan | Esakal

यंदा सारानं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं आहे.

Sara Ali Khan | Esakal

साराचा कान्स फिल्म फेस्टिव्हलचा देसी लूक सगळ्यांनाच खूप आवडला आहे.

Sara Ali Khan | Esakal

सारा अली खान लेहेंगा चोली आणि साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती.

Sara Ali Khan | Esakal

नुकतेच फ्रान्सला गेलेल्या सारानं गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Esakal

लोकांनी एकट्या साराला पाहून विचारलं आहे की,'शुभमन सर किधर है?'..क्रिकेटर शुभमन गिल आणि साराचं नाव काही दिवसांपूर्वी जोडलं गेलं होतं.

Sara Ali Khan | Esakal

सारा सध्या विकी कौशल सोबतच्या 'जरा हटके,जरा बचके' या तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan | Esakal