नवरी नटली! Sara Ali Khan

| Sakal

सारा अली खान मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.

| Sakal

यावेळी ती इंडियन मॉडर्न ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली. तिने लाल रंगाचा डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.

| Sakal

याशिवाय तिचे केस मोकळे होते. तिने मेकअपही केला होता.

| Sakal

ती खूप सुंदर दिसत होती. सारा अली खानची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली होती.

| Sakal

फोटोमध्ये सारा अली खान वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. यामुळे तिचा आउटफिट अधिक सुंदर दिसत आहे.

| Sakal

सारा अली खानच्या सौंदर्याचे अनेकांनी कौतुक तर केलेच पण तिच्या कॉन्फिडंसवरही कमेंट केल्या आहेत.

| Sakal

सारा अली खानचा व्हिडिओ लॅक्मे फॅशन वीकने शेअर केला होता.

| Sakal