कामावर जायला उशीर..गं वाट माझी बघतोय रिक्षावाला..Sara Ali Khan

Vaishali Patil

पतौडी नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी मुलगी सारा अली खानचा देसी लूक जगभरात प्रसिद्ध आहे.

Sara Ali Khan

'जरा हटके जरा बचके' या आगामी चित्रपटात ती पुन्हा एकदा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Sara Ali Khan

मवारी, १५ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

Sara Ali Khan

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी आणि सारा जुहू बीचवरही गेले होते.

Sara Ali Khan

साराने पिवळ्या साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातला होता, जो स्लीव्हलेस पॅटर्नमध्ये होता.

Sara Ali Khan

ती या साडी लूकमध्ये खुप सुंदर दिसत होती.

Actress Sara Ali Khan Photo

सारा अली खान तिच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात एका ऑटोने पोहोचली. ज्यांच्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Sara Ali Khan Photo | esakal