ये हसीं वादियां, ये खुला आसमां Sara Ali Khan

सकाळ डिजिटल टीम

सारा अली खान इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. नुकतेच साराने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

sara ali khan | Sakal

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान ही व्हॅकेशन प्रेमी आहे आणि ती अनेकदा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सतत बाहेर फिरायला जाते.

sara ali khan | Sakal

पुन्हा एकदा सारा अली खान पर्वतांना भेट देण्यासाठी स्पिती व्हॅलीमध्ये पोहोचली आहे. या फोटोत सारा अली खान बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये परांठ्याचा आनंद घेताना दिसत आहे.

sara ali khan | Sakal

या फोटोमध्ये सारा अली खान रस्त्याच्या कडेला बसून कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.

sara ali khan | Sakal

साराने या फोटोंमध्ये लॉन्ग जॅकेट आणि ट्रॅक पॅन्ट घातली आहे.

sara ali khan | Sakal

या फोटोमध्ये सारा नदीच्या काठावर बसून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. ,

sara ali khan | Sakal

सारा अली खानने केदारनाथ आणि सिम्बा या पहिल्या दोन चित्रपटांसह खूप मोठा चाहतावर्ग मिळवला.

sara ali khan | Sakal

ती आता बॉलीवूडमधील सर्वात प्रिय तरुण सेलिब्रिटींपैकी एक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sara ali khan | Sakal