कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी तेजस्वी प्रकाश ही चाहत्यांची लाडकी आहे.
अभिनेत्री तिच्या आऊटफिट्ससाठी फार चर्चेत असते.
तरुणी तर तिला स्टाइल आयकॉन समजतात.
अलीकडेच तिने पेस्टल कलरच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
या साडीत ती फार स्टनींग दिसतेय.
तुम्हालाही तिच्यासारखं स्टनिंग दिसायचं असेल तर तिची साडी वियरींग स्टाइल तुम्ही फॉलो करु शकता.
तुम्ही जवळपासच्या फंक्शनमध्ये जाण्यासाठी किंवा लग्न कार्यक्रमात जाण्यासाठी तेजस्वीच्या या काही स्टाइल फॉलो करु शकता.