Savarkar Jayanti : या विचारांनी तुमच्यातल्या देशभक्ताचं रक्तही सळसळेल

धनश्री भावसार-बगाडे

जन्म फक्त मातृभूमीसाठी

हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण

Savarkar Jayanti | esakal

कष्ट आणि यश

कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.

Savarkar Jayanti | esakal

नैतिकता

जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.

Savarkar Jayanti | esakal

पतितांचा उद्धार

पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे.

Savarkar Jayanti | esakal

देत रहावं

आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे.

Savarkar Jayanti | esakal

स्वतःला ओळखा

मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.

Savarkar Jayanti | esakal

उदात्त ध्येय

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Jayanti | esakal