सायली संजीव मराठीतही एक गुणी अभिनेत्री आहे.
नुकतीच मटा सन्मान सोहळ्यात तिला खास पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
पैठणी हा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचा सध्या आवडीचा विषय आहे.
पैठणीनं सायलीच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे.
आधी नाटक, सिरियल्स आणि आता चित्रपटांमधून ती मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालतेय.
सायली मूळची नाशिकची असून आपल्या अभिनयानं तिनं नाशिकरांची मान उंचावलीए.
'काहे दिया परदेस' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.