Sayali Sanjeev : सायलीचा देखणा मराठमोळा अंदाज एकदा पहाच...

| Sakal

सायली संजीव सध्या माहाराष्ट्राची क्रशच बनली आहे.

| Sakal

अभिनेत्री सायली संजीव सध्या तिच्या साडीतील लुकमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

नव्या फोटोशुटमध्ये सायलीचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे.

| Sakal

'हर हर महादेव' या चित्रपटात सायलीने सईबाईची भूमिका साकारलीय.

| Sakal

पहिल्यांदाच सायलीने यामध्ये ऐतिहासिक भूमिका साकारली आहे.

| Sakal

सायली नेहमी सोशल मीडियावर सक्रिया असते.

| Sakal

नुकतचं सायलीने फोटोशुट केलं आहे.

| Sakal