Sayali Sanjeev: 'दूधावरची साय जणू!'

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणून सायली संजीवचे नाव घ्यावे लागेल.

सायली ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येणारी सेलिब्रेटी आहे.

सायलीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं नवीन फोटो शेयर करताच त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

आता सायली एका वेगळयाच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे ऋतुराज गायकवाड.

त्याचे झाले असे की ऋतुनं एकाच ओव्हरमध्ये सात सिक्स मारल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला.

त्या व्हिडिओवरुन सायलीला नेटकरी आणि चाहत्यांनी छेडण्यास सुरुवात केली आहे.

सायलीच्या नव्या फोटोंवर देखील नेटकरी कमालीचे फिदा झाले आहे.

चाहते हे सायलीच्या प्रेमात पडले आहे. त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Sanjeev