Sayali Sanjeev: ऋतुच्या षटकारमुळे यलो आर्मीच्या प्रेमात पडली सायली

Kiran Mahanavar

आयपीएल 2023

देशभरात आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळत आहे.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

अभिनेत्री सायली संजीव

अशातच सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री सायली संजीवची.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

ऋतुराज गायकवाड

धडाकेबाज ऋतुराज गायकवाडचं नावं आलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सायली आल्याशिवाय राहत नाही.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

मराठमोळ्या ऋतुराजचा धमाका

आताही तेच झालं, इकडे ऋतुराजने काल षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

सायली काय दिसते

आज सायलीने पिवळ्या रंगाचा कुडता परिधान करत चर्चेला उधाण आणलं.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

चेन्नईमध्ये ऋतू'राज'

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर उभ्या असलेल्या टाटा टियागो कारवर ऋतुराज गायकवाडने षटकार मारला.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

दरम्यान, सायलीने नुकतंच नवं फोटो शेअर केले आहेत. सायली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad

यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या कुडत्याचा लुक शेअर केला आहे. तिच हा लुक पाहून नेटकऱ्यांनी अने तर्क वितर्क लावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sayali sanjeev-new-insta-post-ruturaj-gaikwad